🛑 सचिन जोशी यांचे ज्योतिष विशारद परीक्षेमध्ये सुयश..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : संजय भाईप
🎴सावंतवाडी, दि-११ :- वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगांव यांच्या वतीने ज्योतिषशास्त्राचा परिपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये सहभागी झालेले बांदा येथिल युवक सचिन श्रीकांत जोशी यांनी “ज्योतिष-विशारद” परीक्षेमध्ये 86% गुण मिळवून ज्योतिष शास्त्रातील महत्त्वाची पदवी प्राप्त केली आहे. तसेच ज्योतिषशास्त्राची अतिशय काठिण्यपातळी असलेल्या ‘ज्योतिष-भास्कर, या अभ्यासक्रम व परीक्षेसाठी ते पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल सचिन जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

