कसाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
🛑कसाल येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,दि६- कसाल मालवण मार्गाला मध्ये जोडणाऱ्या रस्त्यावर पूल मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य जानवी सावंत व कसालमधील शिवसैनिकांच्या पाठपुराव्यातून या पुलासाठी जिल्हा नियोजनमधून 60 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत ,अवधूत मालणकर , यशवंत परब, डॉ सूर्यकांत बालम, बाळा कांदळकर , गिरीश मर्तल ,भाई नार्वेकर , पांडुरंग गावडे गणेश मेस्त्री अरूण राणे, रमेश कदम ,रमेश वेंगुर्लेकर हरी वायंगणकर आदी उपस्थित होते.
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*
*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

