कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

जिल्हा बँकेत ना,नारायण राणे धक्का तंत्राचा वापर करणार..

_*🛑 जिल्हा बँकेत ना,नारायण राणे धक्का तंत्राचा वापर करणार..*_

_*🛑 मनीष दळवी,व अतुल काळसेकर यांची नावे आघाडीवर..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०७ :-* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ जानेवारीला होणार असून या निवडणुकीत ना,नारायण राणे नेहमी प्रमाणे धक्का तंत्राचा वापर करून मनीष दळवी यांना चेअरमन पदी बसवतील अशी जोरदार चर्चा कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, परिसरात ऐंकायला मिळत आहे.तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचेही नाव आघाडीवर आहे.
मनीष दळवी हे सुरवाती पासून राणे कुटुंबियां सोबत सावली सारखे राहिलेत,ना,राणे सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण,राणे ज्या पक्षात असतील तिथे आपण पण प्रामाणिक काम करायचे पद असो की नसो, आमदार नितेश राणे,माजी खासदार डॉ निलेश राणे यांचे ते विश्वासू सहकारी,राणे कुटुंबीय व पक्षाशी एकनिष्ठ या जमेच्या बाजू असल्याने मनीष दळवी यांची पण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे.
भाजप मध्ये पक्षातील महत्वाचे निर्णय पक्षश्रेष्ठी जरी घेत असेल तरी ना,नारायण राणे यांनी एखादे नाव सुचवले तर त्याचीच वर्णी लागणार एवढे मात्र निश्चित कारन ना,राणे या़च्या शब्दाला भाजप पक्षात, सन्मान व किंमत आहे,हे अनेक वेळा दिसून आले आहे.
कोकणात विशेष करुन सिंधुदुर्गात शिवसेनेला टक्कर फक्त ना,राणेच देऊ शकतात हे दिल्लीच्या भाजप श्रेष्ठींना माहित असल्यामुळे राणेंना अधीक ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे सिंधुदुर्गातील भाजपची राजकीय गणिते ना,राणेच ठरवतील एवढे मात्र निश्चित.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!