आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबोली चौकुळ मार्गावरील डार्क फॉरेस्ट हॉटेलला दिली भेट…

🛑मेजवानीचा आस्वाद घेऊन हॉटेलच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴चौकुळ : दि. ०६ जानेवारी – महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंबोली चौकुळ मार्गावरील डार्क फॉरेस्ट हॉटेलला भेट देऊन तेथील मेजवानीचा आस्वाद घेऊन हॉटेलच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्थानिक भूमिपुत्रांनी उचललेल्या धाडसी पावलाचे हसन मुश्रीफ यांनी कौतुक तर केलेच मात्र अशा प्रकारचे तीन बंधूनी धाडसी पावले उचलून स्थानिक युवकही रोजगारात कुठे मागे पडत नाही हे दाखवून दिले आहे यांचा आदर्श इतर बेरोजगार युवकांनी घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.

दिनेश गावडे, विलास गावडे संजू गावडे ,या तीन बंधूनी चौकुळ माळराणावर नंदनवन फुलवले आहे,दृष्ट लागावे असे रिसॉर्ट सर्व सोयींनी युक्त बनवले आहे, चौकुळ सारख्या ग्रामीण भागातील स्थानिक बंधूनी टाकलेले हे पाऊल खरोखरच धाडसी आहे व त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे, भविष्यात डार्क फॉरेस्ट हॉटेल अधिक उंच भरारी घेईल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!