आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कणकवलीत मतदान शांततेत; आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. ३० डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी कणकवलीत शांततेत मतदान सुरू आहे. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात असून ९८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. कणकवली तहसील कार्यालयात सकाळी ८ पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली.

येथील मतदान केंद्रावर शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजपाप्रणीत सिद्धिविनायकाला प्रमुख राजन तेली यांनी मतदानाचा हक्क बजावला.

तसेच संकल्पसिद्धी सहकार पॅनलचे प्रमुख सतीश सावंत हे देखील मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.

या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कणकवली तालुक्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*

• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*

(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*

मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग

*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*

*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*

◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra

◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध

🎉100+ सायकल उपलब्ध

🎉ग्राहकांनी लाभ घ्या

*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*

• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!