अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये नृत्यांगण कथ्यक क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले घवघवीत यश…
🛑मध्यमा पुर्ण परिक्षेत सुलोचना प्रभू हिने केली प्रथम श्रेणी प्राप्त
🛑यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संचालिका कश्मिरा पाटणकर यांनी केले अभिनंदन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. ३० डिसेंबर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये येथील नृत्यांगण कथ्यक क्लासेसच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश प्राप्त केले आहे, या यशाबद्दल नृत्यांगण कथ्यक क्लासेसच्या संचालिका सौ. कश्मिरा पाटणकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संस्थेच्या ओरोस, कुडाळ, माणगाव, सावंतवाडी, बांदा या शाखेतून विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रारंभिक परीक्षेमध्ये दुर्गा सरनाईक पवित्रा मातोंडकर अनुष्का सावंत, स्फूर्ती सीतावार, अनन्या सावंत, वेदांगी पटवर्धन यांनी विशेष योग्य ते मध्ये यश प्राप्त केले. ममता धुरी, सारंगी नाईक, मधुबाला फाले, रुद्रांगी सावंत, दूर्वा बाणे, प्रिया देसाई, उर्मी कामत याने प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. तर प्रवेशिका प्रथम परीक्षेत सुप्रिया कोळी श्रीधर पिंगुळकर चिन्मयी गायडोळे, वसुंधरा कदम, यांनी प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली. तर सृष्टी राऊळ, सपना बुगडे, अनुष्का साटले, जागृती तेजम, जैलेशा तेजम, अवनी कुंभार, वैष्णवी सावंत, श्वेतल कुमठेकर यांनी व्दितीय तर हर्षदा गावकर यांनी विषेश योग्यता प्राप्त केली.
मध्यमा पुर्ण परिक्षेत सुलोचना प्रभू हिने प्रथम श्रेणी प्राप्त केली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संचालिका कश्मिरा पाटणकर यांनी अभिनंदन केले सदरच्या परीक्षा या सद्गुरू संगीत विद्यालय सावंतवाडी या ठिकाणी पार पडले.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

