गोदाम, मनुष्यबळ पदांबाबत पाठपुरावा करावा – अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. २९ डिसेंबर (जि.मा.का) – जिल्ह्यातील शासकीय गोदामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून ती ताब्यात घ्यावीत. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पदांची निर्मिती आणि मनुष्यबळासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले.
जिल्हा दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, अशासकीय सदस्य संजय माजगावकर, तहसिलदार धारवलकर, नायब तहसिलदार संजय गवस आदी उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. गिते यांनी विषय वाचन करून सविस्तर माहिती दिली. श्री. बर्गे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करत आलेल्या गोदामांबाबत पाठपुरावा करावा. ही गोदामे ताब्यात घेण्यापूर्वी तेथील आवश्यक त्या सुविधा पूर्ण झाल्याबाबत पहाणी करावी. काही अपूर्ण कामकाज राहीले असेल तर त्याबाबत पाठपुरावा करावा. आवश्यक असल्यास प्रस्ताव पाठवावा. दोडामार्ग तालुक्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मिती बाबत तसेच लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा. शिधापत्रिका धारकांना येत असणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. नव्याने प्राधान्य कुटुंबामध्ये समाविष्ट करावयाच्या शिधापत्रिका धारकांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले.
अशसाकीय सदस्य श्री. माजगावकर यांनी यावेळी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

