आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांची ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २९ डिसेंबर – नितेश राणे हे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? जरी माहीत असलं तरी मी सांगणार नाही, असे वक्तव्य काल पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. हाच धागा पकडत सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना हा मुद्दा समोर आणला होता. यामुळेच नारायण राणे यांना नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

आज ३ वाजता कणकवली पोलीस ठाण्यात येऊन याविषयी माहिती देण्यासाठी नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. एकंदरीत आता पुन्हा एकदा या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

याला केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणत्या पद्धतीने उत्तर देणार हे थोड्याच वेळात कळणार आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

💻जाधव मोबाईल, कणकवली📱

👉आमच्याकडे मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह इ. मध्ये गाणी 🎶 भरून मिळतील.

सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.

🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन इ. सुविधा उपलब्ध.

🟣आमचा पत्ता🖊️ नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.

🟣संपर्क क्रमांक-

📱९४२२५१५७१४

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग

  अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!