विधानसभेतील नितेश राणे यांची वर्तुणूक व अटकेची कारवाई याचा संबंध नाही – आमदार, केसरकर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. २९ डिसेंबर – संतोष परब यांच्यावर हल्ला झाला त्या हल्ल्यातील आरोपी म्हणून नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे समोर येत आहेत. मात्र विधान भवनाच्या बाहेर आदित्य ठाकरे यांच्यावर विक्षिप्त बोलल्यामुळे त्याचा सूड म्हणून ही कारवाई केली जात आहे हे वक्तव्य म्हणजे खोडसाळपणा आहे. संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. केवळ खरचटलं नाही याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. आमदार नितेश राणे यांना खासदार नारायण राणे यांनी सुद्धा पाठीशी घालू नये.
आज केंद्रात खासदार नारायण राणे यांच्याजवळ चांगलं खात आहे. याचा वापर करून त्यांनी जिल्ह्याचा विकास करावा. जिल्ह्यातील जनतेने सुद्धा विचार करून मतदान करावे. सतीश सावंत यांनी कोणत्याही दडपशाहीला न जुमानता त्यांनी चुकीच्या कामांना विरोध करून जिल्हा बँक कशी सुरक्षित राहील याचा विचार केला यामुळे मी त्यांचे स्वागत करतो. असे वक्तव्य आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, गोविंद वाडकर, सुशांत नाईक आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

