आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेसाठी उद्या मतदान

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ : दि. २९ डिसेंबर – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयामध्ये मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ९८१ मतदार मतदान करणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ओरोस येथील शिक्षक पतपेढी हॉल येथे शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्याच ठिकाणाहून केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडे मतदानाचे साहित्य ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या त्या मतदान केंद्रांवर केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी, दोन शिपाई आणि एक पोलिस असे एकूण सात जण प्रत्येकी एका केंद्रावर रवाना होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!