जिल्हा बँक जिंकणे हीच खरी शिवराम भाऊ जाधव यांना श्रद्धांजली-आमदार दिपक केसरकर
🛑जिल्हा बँक जिंकणे हीच खरी शिवराम भाऊ जाधव यांना श्रद्धांजली-आमदार दिपक केसरकर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्यूज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी:- सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्हा बँक सुरक्षित राहावी यासाठी अनेक त्रास सहन केले. सहकार रुजावा यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केली व रक्त आटवले. सतीश सावंत हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कार्य करत आहेत. आज जिल्हा बँक मध्ये मोठे भागभांडवल हे शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे आहे. ते सुरक्षित राहिले पाहिजे. यासाठी सतीश सावंत यांनी चुकीच्या कामांना कधीही पाठींबा दिला नाही.
यासाठी सर्व नागरिकांनी आज ठामपणे महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. रिक्षा आणा आणि बँक वाचवा अशी भावनिक आवाहन करण्यात आमदार दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील जनतेला आणि जिल्हा बँक सदस्यांना केले आहे.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

