🛑 राष्ट्रीय कॉंग्रेसच्या १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे काँग्रेसच्या झेंड्याचे करण्यात आले ध्वजारोहण..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२८ :- राष्ट्रीय कॉंग्रेस १३६ वर्ष वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी जिल्हा अध्यक्ष संपर्क कार्यालय येथे काँग्रेस झेंड्याची ध्वजारोहण पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री.मोहीझ शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी , जेष्ठ नेते अँड.दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर , ओबीसी प्रदेश सरचिटणीस सौ. हमीदी मेस्त्री,सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे , शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती वागळे, सरचिटणीस रूपेश आईर,तालुका सेवादल संजय लाड,तसेच राजू धारपवार,अस्लम खतीब, बबलू डिसोझा ,पाँल फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात जिलबी वाटून साजरा करण्यात आले .
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

