कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

आंबोली श्रीदेवी माऊलीचा आज जत्रौत्सव

*🛑 आंबोली श्रीदेवी माऊलीचा आज जत्रौत्सव*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-चौडू पाटील*

*🎴 आंबोली,दि,:- २८ डिसेंबर*
आज मंगळवार दिनांक २८ डिसेंबर ला अंबोली ग्रामदैवत श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव होणार असून दिवसभर देवीची ओटी भरणे देवीला नवस बोलणे ,बोललेले नवस फेडणे ,आदि कार्यक्रम होणार आहेत
त्यानंतर रात्री भव्य दिव्य पालखी सोहळा व नंतर आरोलकर दशावतारी नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे, तरी सर्व नाट्य प्रेमींनी व भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आव्हान आंबोली ग्रामस्थांनी केले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!