कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने १३६ वा वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, “नारी शक्तीचा”केला सन्मान..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८ :- २६/१२/२०२१ रोजी चिपी विमानतळ येथून ओरोस मुख्यालय येथे नामदार श्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय जी सामंत यांच्या वाहनाच्या महिला चालक तृप्ती मुळीक यांचा प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या आदेशानुसार १३६ वा वर्धापनदिन च्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथे भेट दिली, महाराष्ट्रातील पहिल्या महिला व्ही आय पी वाहन चालक तृप्ती मुळीक(पोलीस दल, सिंधुदुर्ग) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या

यावेळी कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर उपस्थित होते.

________________________

,*सर्व ग्राहकांना खुश खबर*

• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

 

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*

(सन १९५३ पासून )

 

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*

मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग

*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*

*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*

◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra

◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध

🎉100+ सायकल उपलब्ध

🎉ग्राहकांनी लाभ घ्या

*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*

• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

 

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

 

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

 

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

 

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

 

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!