आमदार नितेश राणे यांच्या अटकपुर्व जामिनावर उद्या जिल्हा न्यायालयात सुनावणी…
🛑आमदार राणे यांना अटकपुर्व जामीन मिळु नये यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती?
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग : दि. २७ डिसेंबर – आमदार नितेश राणे यांच्या अटकेसाठी शिवसेनेने कंबर कसली असून राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
संतोष पराब खुनी हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना संशयित आरोपी म्हणून पोलीस आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची शक्यता असल्याने आमदार नितेश राणे यांनी आपल्याला कटकारस्थान करून कधीही अटक होऊ शकते म्हणून अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, त्या अर्जावर उद्या २८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या सुनावणीदरम्यान आमदार राणे यांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मंजूर होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आली आहे, जर उद्या जिल्हा न्यायालयात अर्ज नामंजूर झाला तर आमदार राणे यांना उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
💻जाधव मोबाईल, कणकवली📱
👉आमच्याकडे मोबाईल, मेमोरी कार्ड, पेनड्राईव्ह इ. मध्ये गाणी 🎶 भरून मिळतील.
सर्व प्रकारचे मोबाईल 🔌 ॲक्सेसरीज मिळतील.
🖨️झेरॉक्स, 📑कलर प्रिंट, 📇डॉक्युमेंट लॅमिनेशन इ. सुविधा उपलब्ध.
🟣आमचा पत्ता🖊️ नगरपंचायत भाजीमार्केट, आचरा रोड (फेडरल बँक समोरील गल्ली), कणकवली, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६०२.
🟣संपर्क क्रमांक-
📱९४२२५१५७१४
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

