मळगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच निलेश कुडव यांची बिनविरोध निवड
*🛑मळगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच निलेश कुडव यांची बिनविरोध निवड*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी,दि,:- २८ डिसेंबर*
मळगाव गावचे माजी सरपंच निलेश कुडव यांची मळगाव गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी झालेल्या ग्राम सभेत ही निवड करण्यात आली. निलेश कुडव यांनी यापूर्वी तंटामुक्त समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अनेक समित्यांवरही ते कार्यरत होते. मळगाव गावचे पाच वर्ष सरपंच पदही त्यांनी भूषवले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*
_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_
_*लेडीज & किड्स वेअर*_
◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर
*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*
_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_
📱 _*संपर्क :*_ 9833142888
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

