आणखीकोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांव इंग्लिश स्कुल मळगांव; माजी विद्यार्थी ग्रुपतर्फे नवनिर्वाचित निरवडे ग्रामपंचायत सदस्य हरी वारंग यांचे अभिनंदन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी : दि. २७ डिसेंबर – तालुक्यातील मौजे निरवडे गावच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या हरी वारंग यांचे अभिनंदन रविवारी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या एस. एस. सी. चॅम्पियन्स ग्रुप 1987-88 च्या वतीने करण्यात आले.

यावेळी ग्रुपमधील सह विद्यार्थी असलेले शिक्षक समीर परब व सुर्यकांत सांगेलकर तसेच पत्रकार सुखदेव राऊळ यांच्यासहित वर्ग मित्र रामचंद्र लोके, विजय गावडे, सत्यवान हरमलकर, गोविंद राऊळ, उदय गाड व कृष्णा माळकर उपस्थित होते.

यावेळी समीर परब यांनी हरी वारंग यांनी मिळविलेल्या या विजयाचे कौतुक करताना हरी वारंग यांच्या या विजयास त्यांची कार्यशैली, चिकाटी, मेहनत व प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करुन पाऊल उचलण्याची पध्दत तसेच त्यांचा प्रेमळ स्वाभाविक कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले. तर सुर्यकांत सांगेलकराचसांगेलकर यांनी हरी वारंग यांनी शालेय जीवनात असताना आपले सह विद्यार्थी यांच्याशी तसेच शिक्षकांशी ठेवलेले आदराचे नाते बाळगताना आपल्यातील कला गुणांचा योग्य वेळी, योग्य प्रकारे करुन शुन्यातून विश्व कसे निर्माण केले याचा आढावा घेतला. तर हरी वारंग यांनी आपल्या सह विद्यार्थी मित्रांनी केलेले हे अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीत प्रोत्साहन देणारे ठरेल अशी भावना व्यक्त करुन आपणास हे यश मिळण्या मागे गावातील ग्रामस्थांचा आपल्या वरील विश्वास तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर रिक्षा चालक ते समाज सेवा व राजकारण हा केलेला अभ्यासपूर्वक प्रवास कारणीभूत आहे अशा शब्दात आभार व्यक्त केले.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!