कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह च्या वृत्ताचा दणका- इन्सुलीत चार ओव्हरलोड डंपरवर कारवाई

*🛑कोकण लाईव्ह च्या वृत्ताचा दणका- इन्सुलीत चार ओव्हरलोड डंपरवर कारवाई*

*🛑डी, बी ,एल कंपनीच्या अधिकाऱ्यांची महसूल विभागातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-२७ डिसेंबर*
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये सोनुर्ली येथून गोव्यात मोठ्या प्रमाणात खडीची ओव्हरलोड वाहतूक आरटीओ कार्यालया समोरून होत असताना महसूल विभाग,व परिवहन विभाग मुग गिळून गप्प असल्याचा आरोप साईप्रसाद राणे यांनी केला होता त् याबाबतचे वृत्त कोकण लाईव्ह मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत इन्सुली तलाठी आयरे सह इतर साथी तलांठींच्या मदतीनेओव्हरलोड वाहतूक, बिनापास वाहतूक अशा प्रकारच्या चार डंपर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
साईप्रसाद राणे यांनी याबाबत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता ,ओव्हरलोड भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर मुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते, चौपदरी महामार्गावर काही डंपर विरुद्ध दिशेने येत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती, तेथे क्वारी वरून येणाऱ्या डंपर मुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने त्याचा त्रास दूर दुचाकी चालकांना सहन करावा लागत होता, त्यामुळे या वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी राणे यांनी केली होती.
याबाबतचे वृत्त कोकण लाईव्ह मध्ये प्रसिद्ध होतात महसूल विभाग खडबडून जागा झाला व ही कारवाई करण्यात आली. कारवाई झाल्यानंतर डि बी एल कंपनीचे अधिकारी यांनी तहसीलदार कार्यालय गाठत तलाठी यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली, आमचे पास ऍक्टिव्हेट होणार होते, तुम्ही आमचे डंपर कसे काय पकडले? मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी आपण केलेली कारवाई नियमा नुसार असून तुम्ही वरिष्ठांकडे दाद मागा असे स्पष्ट केले.
ही कारवाई महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे, मंडळ अधिकारी विनोद कोदे, मंडळ अधिकारी अंबोली गुरव, तलाठी अनिल आयरे, तलाठी सचिन गोरे, यांनी सदरची कारवाई केली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*

*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!