कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकुळ विविध कार्यकारी सहकारी सो

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

  1. *🎴सावंतवाडी,दि27डिसेंबर,:-*
    माजी सरपंच गुलाबराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये भाजपच्या सहकार समृद्धी पॅनल च्या वतीने 13 उमेदवार रिंगणात होते हे सर्व तेराही उमेदवार निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे . गुलाबराव गावडे यांच्या कुशल नेतृत्वामुळे व त्याला इतर भाजप कार्यकर्त्यांच्या मिळालेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. गेली सात वर्ष ही सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात होती.या निवडणुकीत ,संजीव यशवंत गावडे, सुरेश सीताराम गावडे ,पांडुरंग बुधाजी सावंत ,गुलाबराव नारायण गावडे, सिताराम महादेव परब ,दिलिप बाबुराव गावडे ,मधुकर लाडूजी गावडे, प्रमिला पांडुरंग गावडे, रिता केशव गावडे शैलजा प्रभाकर जाधव,लुमा बाबू नाईक, पुंडलिक न्हानू जाधव हे उउमेदवार विजयी झाले. भाजप कार्यकारणीच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.
    .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!