एका केंद्रीय मंत्र्यांची मुलाला वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड- परशुराम उपरकर
*🛑 एका केंद्रीय मंत्र्यांची मुलाला वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड- परशुराम उपरकर*
*🛑कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी नारायण राणे यांनी कधी असे मोर्चे काढण्याचे इशारे दिलेत का?*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴 सावंतवाडी,दि,:- २७ डिसेंबर*
एका केंद्रीय मंत्र्याला आपल्या मुलाला वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा द्यावा लागतो यातच नारायण राणे यांची हतबलता दिसून येते,ही सर्व मुलाला वाचविण्यासाठी धडपड आहे असा आरोप मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या मुख्य आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे, तो आरोपी कोणाच्या सोबत असतो? त्याच्यावर यापूर्वी कोणकोणते गुन्हे दाखल आहेत? ही सर्व माहिती पोलिसांना आहे,पोलिसांनी अगदी शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, व धाबे दणाणले आहेत.
आमदार नितेश राणे यांना याप्रकरणी कधीही अटक होऊ शकते म्हणून नारायण राणे यांनी सुडाचे राजकारण करून आमदार नितेश राणे यांना त्रास दिल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे, यापूर्वी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक झाली, तेव्हा राणे यांनी असे मोर्चे काढले का असा खोचक सवाल माजी आमदार उपरकर यांनी केला आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

