आपत्कालीनकृषिकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळीये येथे नदीमध्ये मगरीचा शेळीवर हल्ला. वास्तव्य अधोरेखीत…_* *_🛑वनविभागाने बंदोबस्त करण्याची उपसरपंच सागर सावंत यांची मागणी

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि23डिसेंबर,:-*
आत्तापर्यंत बांद्यापर्यंत असणाऱ्या मगरींनी थेट तेरेखोल नदी मार्गे सांगेली ओवळीये पर्यंत मजल मारली असून काल दुपारी एकच्या दरम्यान ओवळीये येथील रुपयाची कोंड या ठिकाणी सावरवाड येथील एका शेतकरी शेळ्या चारण्यासाठी घेऊन आला असता पाणी पिण्यासाठी गेलेली एक शेळी मगरीने हल्ला करत पाण्यामध्ये घेऊन गेली. भयभीत झालेल्या शेतकऱ्याने आपल्या इतर शेळ्या लगेच परतवून जंगलाच्या दिशेने घेऊन गेला मात्र या ठिकाणी ओवळीये व सांगेली गावातील शेतकऱ्यांची जनावरे पाणी पिण्यासाठी येतात तसेच या भागातील शेतकऱ्यांचे वीज पंप या ठिकाणी नदीमध्ये असल्याने शेतकऱ्यांसाठी या मगरीं पासून धोका निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ओवळीये ग्रामस्थांनी केली.
.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!