नगराध्यक्ष म्हणुन बबन साळगावकर व संजु परब यांचे काम चांगले – मुख्याधिकारी जावडेकर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. २२ डिसेंबर –
माझ्या कार्कीदित नगराध्यक्ष म्हणून बबन साळगावकर आणि संजू परब यांचे कामकाज पाहिले त्या दोघांचे काम चांगलेच होते असेजावडेकर यांनी स्पष्ट केले. सध्या नाट्यगृहाचे काम सुरू असून विद्युतकरणाचा त्यात समावेश नव्हता आता त्याचा समावेश करून टेंडर काढण्यात आले आहे. मे पर्यंत हे काम होईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच अग्निशमन इमारतीसाठी नियोजन काढून २ कोटी ७० लाख मंजूर झाले आहेत. तर पाणी पुरवठा विभागाची नियोजित नळपाणी योजना ही सुरू करण्यात संदर्भात पाऊले उचलण्यात येतील तसेच इंदिरा गांधी संकुलातील गाळे धारकाच्या प्रिमियर आणि भाडेवाढी संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती त्यामुळे प्रिमियर आणि भाडेवाढीत सुधारणा होत असे जावडेकर यावेळी म्हणाले.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

