आणखीकोकणराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

उभा दांडा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राऊळ, सावंत, कुबल विजयी

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले : दि. २२ डिसेंबर – तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उभादांडा येथे गणपत सावंत यांनी २६४ मते, खानोली रघुनाथ खानोलकर यांनी ९९ मते व दाभोली येथे एकनाथ राऊळ यांनी १७९ मते प्राप्त करून विजय मिळविला आहे. तालुक्यातील या तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल एकूण ४६ टक्के मतदान झाले होते. आज दुपारी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

उभादांडा येथे दोन मतदान केंद्रावर मिळून १३३१ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ३४.९३ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यापिकी सावंत यांना २६४ तर कमलाकर पांडूरंग कुबल यांना १९६ मते मिळाली. याठिकाणी नोटा ५ मते होती. येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय चव्हाण यांनी काम पाहिले. खानोली येथे २४२ मतदारांपैकी १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६८.५९ टक्के मतदान झाले होते. खानोलकर यांना ९९ मते तर रुपाली किरण प्रभूखानोलकर यांना ६६ मते मिळाली. एक मत नोटा होते. येथे निवडणूक अधिकारी म्हणून प्रितम पवार यांनी काम पाहिले.

दाभोलीत ५०० मतदारांपैकी ३२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे ६५ टक्के मतदान झाले. यातील राऊळ यांना १७९ तर राजाराम यशवंत कांबळी यांना १४२ मते मिळाली. ४ मते नोटा ठरली. येथे निवडणूक अधिकारी म्हणून विजय घोंगे यांनी काम पाहिले.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!