आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

सहकार मंत्री अमित शहा यांचा सिद्धिविनायक सहकार पॅनलला पाठिंबा…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. २२ डिसेंबर – देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांचा सिद्धिविनायक सहकार पॅनलला पाठिंबा आहे. अमित शहा यांना सहकार क्षेत्र मजबूत करायचे आहे विकसित करायचे आहेत. नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात जास्त फायदा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला होणार आहे. शेतकरी सक्षम होतील, रोजगार निर्मिती करता येईल. यामुळे सिद्धिविनायक पॅनलला विजयी करावे.

खालच्या पातळीचे राजकारण करण्यासाठी आपण निवडणूक लढवत नाही आहोत. आदर्श आचारसंहिता आपण पाळणार आहोत. कोणीही कितीही आरोप केले तरी आम्ही राजकी बोलणार नाही. विकासात्मक बाबींवर आपण बोलणार आहोत. जे काही असेल ते ३० नंतर बोलू. ही निवडणूक राजकीय नाही. लोकांचा फायदा कसा होईल याकडे आमचे लक्ष असेल. सहकार क्षेत्र विकसित व्हावे यासाठी आपले प्रयत्न असतील. लवकरच आमचा जाहीर नामा प्रसिद्ध करू, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सिद्धिविनायक सहकार पॅनलचे उमेदवार राजन तेली, अतुल काळसेकर, महेश सारंग, कामलांकत कुबल, दिलीप रावराणे, प्रकाश गोडस, विठ्ठल देसाई, प्रकाश मोरये, गुरुनाथ पेडणेकर, मनीष दळवी, प्रकाश गवस, गजानन गावडे, संदीप परब, समीर सावंत, अस्मिता बांदेकर, प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!