आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजु परब यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपत असल्याने, शहर भाजपच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. २२ डिसेंबर – सावंतवाडी नगरपालिकेचा ७२० दिवस कारभार यशस्वीरीत्या सांभाळून आपली अल्प अशी कारकीर्द यशस्वी करत, सावंतवाडी वासियांच्या मनात आपले एक आदराचे स्थान निर्माण करणारे नगराध्यक्ष संजू परब यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपत असल्याने शहर भाजपच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष अजय गोंदावळे म्हणाले की, नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच्या कार्यकालात अनेक बंद पडलेले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सुरू केले आहेत. मोडकळीस आलेला शहाबुद्दिन हॉल दुरुस्त करून, त्याला नवसंजीवनी दिली, भाजी मार्केटची समस्या सोडवल्या, तसेच आठवडा बाजाराची समस्या सोडवत तलावाच्या काठावर आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच शहरातील कचरा समस्या सोडवताना त्यानी कचरा डेपो चे काम मार्गी लावले, असे सांगताना नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या विकास कामाचा उजाळा दिला. यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना भावी आमदार म्हणून त्यांना पाहण्याची इच्छा असल्याचे मत मांडत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देताना आमदारकीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी महिल शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर,नगरसेवक मनोज नाईक,नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवीका दिपाली भालेकर,नगरसेवीका समृद्धी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर युवा भाजप शहराध्यक्ष संदेश टेमकर,बांदा सरपंच अक्रम खान, जावेद खतिब,संदीप बांदेकर,बंटी पुरोहित,राज वरेरकर,अनिल सावंत,पिट्या सावंत,अनिल निरवडेकर,विनोद राऊळ,विनोद सावंत, आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

________________________

*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*

• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*

(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*

मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग

*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*

*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*

◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra

◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध

🎉100+ सायकल उपलब्ध

🎉ग्राहकांनी लाभ घ्या

*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*

• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!