कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

खानोली ग्रामपंचायत पोट निवडणुकीत भाजपा चे कमळ फुलले_.* * *_🛑शिवसेना उमेदवाराचा पराभव करून भाजपा चे रघुनाथ उर्फ अण्णा खानोलकर विजयी

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि22डिसेंबर,:-*

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि प मतदार संघातील खानोली ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणुकीत भाजपा चे उमेदवार रघुनाथ उर्फ अण्णा खानोलकर यांनी ९९ मते मिळवून शिवसेना उमेदवार रुपाली कीरण प्रभुखानोलकर यांचा पराभव केला . शिवसेनेच्या उमेदवाराला ६६ मते मिळाली .
खानोली ग्रामपंचायत सदस्य पदी रघुनाथ उर्फ अण्णा खानोलकर विजयी झाल्यावर तालुका कार्यालयात तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , खानोली सरपंचा प्रणाली खानोलकर , उपसरपंच सुभाष खानोलकर , जि.का.का.सदस्य बाळा सावंत , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटनीस नितिन चव्हाण , ता.का.का.सदस्य सुनील घाग , प्रथमेश सावंत , राधाकृष्ण खानोलकर , अरुण खानोलकर तसेच खानोली गावातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!