कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू दानोली येथील पोटनिवडणुकीत भाजपचे किशन सोमा सावंत विजयी _* *_🛑दिवंगत उपसरपंच महादेव उर्फ काका सावंत या हा विजय समर्पित-भाजप कार्यकर्ते_

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि22डिसेंबर,:-*
देवसू दानोली गावठण येथील उपसरपंच महादेव उर्फ काका सावंत(खांडेकर) यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती महादेव सावंत गेली अनेक वर्षे गावच्या उपसरपंच पदी होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती मात्र या ठिकाणी शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीला उभे ठाकले. याठिकाणी एकूण 192 मतदान झाले त्यापैकी 121 मतदान भाजपच्या किसन सावंत यांना तर शिवसेनेच्या उमेदवाराला 60 मतदान झाले दानोली गावठाण मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा विजय माजी दिवंगत माजी उपसरपंच महादेव सावंत यांना समर्पित केला. येणाऱ्या आठ दहा महिन्यात ग्रामपंचायत ची निवडणूक असल्याने या विजयामुळे. भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!