सावंतवाडी तालुक्यात काल पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात जाहीर…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. २२ डिसेंबर – सावंतवाडी तालुक्यात काल पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात जाहीर झाला असून, बांदा येथे राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी ३३२ मतांनी विजय मिळवला असून, सांगेली येथे श्रीधर लाड ३२५ मतांनी विजयी झाले असून, देवसु येथे किसन सोमा सावंत यांनी १२१ मतांनी विजयी झाले आहेत. तर निरवडे येथे हरी वारंग ३६४ मतांनी विजयी झाले आहेत.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

