आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी महाविकास आघाडी उमेदवार समीर पेळपकर यांचा धुव्वा उडवित केला विजय संपादन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा : दि. २२ डिसेंबर – ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी महाविकास आघाडी उमेदवार समीर पेळपकर यांचा धुव्वा उडवित विजय संपादन केला. बाळू सावंत यांना ३३२ मते तर सेनेचे पेळपकर यांना केवळ १२३ मते पडली. सरपंच अक्रम खान यांनी आपला गड कायम राखला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष एकत्र येऊनही त्यांचे उमेदवार समीर पेळपकर यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

सावंतवाडी तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम उर्फ बाळू सावंत, देवसू दाणोलीत किसन सावंत, निरवडे ग्रामपंचायतीत हरी वारंग, तर सांगेली ग्रामपंचायतीमध्ये श्रीधर लाड यांनी विजय मिळवला. ही मतमोजणी प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!