साईबाबांच्या शिर्डीत यंदा वर्षाअखेर होणार शिर्डी महोत्सव
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴अहमदनगर : साईबाबांच्या शिर्डीत यंदा वर्षाअखेर (३१ डिसेंबर) शिर्डी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना साईबाबांचे दर्शन करण्यासाठी देश विदेशातून साईभक्त शिर्डीत मोठ्या संख्येने दाखल होतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांच्या दर्शनाकरता येताना भाविकांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावं. दर वर्षी प्रमाणे नियमित यावर्षीही पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये असे आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केलं आहे.
बानायत म्हणाल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात दर्शनाकरिता ठराविक संख्येने मंदिरात प्रवेश दिला जातो. दर्शन पास वितरण काउंटरवर होणाऱ्या गर्दीमुळे आपली होणारी गैरसोय टाळण्याकरता ऑनलाइन पास बुकिंग करून साई भक्तांनी शिर्डी येथे दर्शना करता यावे, अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते
राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी मास्क लावणे वारंवार हात सॅनिटायझ करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, दर्शनास प्रवेश करताना दर्शन रांगेतील इतर वस्तूंना आणि साई समाधीला स्पर्श करू नये, साई मंदिरात फुल्हार प्रसाद व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई केल्याचे बानायत यांनी नमूद केले आहे.
याबरोबरच जे साईभक्त आजारी आहेत अशा साई भक्तांनी दर्शना करता येऊ नये. पदयात्री साईभक्तांनी पालखी मंडळांनी पालखी शिर्डीत आणू नये. तरी सर्व साई भक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थांना सहकार्य करावे असे आवाहन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केल आहे.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दत्त जयंतीच्या निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*