बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद
🛑बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,बांदा:- शहर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक चारच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानासाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन तासात केवळ ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये एकूण ६९४ मतदार आहेत. सकाळी
साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. मात्र थंडीचा कडाका
असल्याने पहिल्या दोन सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला.
पहिल्या दोन तासात ७० मतदान झाल्याची माहिती निवडणूक
निर्णय अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेना व भाजपने बूथ उभारले आहेत. भाजपकडून उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, तालुका सरचिटणीस दादू कविटकर, गुरुनाथ सावंत, सुनील धामापूरकर, दीपक सावंत, संदीप बांदेकर, उमेदवार बाळू सावंत, मंडल अध्यक्ष महेश धुरी, मधू देसाई, साहिल कल्याणकर, बाबा गाड, विकी कदम, आनंद देसाई उपस्थित होते.
शिवसेनेचे शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर, उपतालुकप्रमुख भैय्या गोवेकर, उमेदवार समीर पेळपकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, निखिल मयेकर, पांडू नाटेकर, ओंकार मालवणकर उपस्थित होते.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दत्त जयंतीच्या निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*