सबनिस वाडा येथील निवृत्त सर्व्हेर विनोद रेडकर यांचे निधन
*🛑सबनिस वाडा येथील निवृत्त सर्व्हेर विनोद रेडकर यांचे निधन*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी,दि,:- १७ डिसेंबर*
सबनिस वाडा येथील रहिवासी निवृत्त सर्व्हेर विनोद रेडकर यांचे आज आकस्मिक निधन झाले, आरपीडी हायस्कूलचे माजी विद्यार्थी ,कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे पदाधिकारी अशा विविध संघटनांबरोबर त्यांनी काम केले होते
अत्यंत प्रामाणिक आणि दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणारा कार्यकर्ता हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच अतीव दुःख झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुन,नातवंडे,असा परिवार आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*
_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_
_*लेडीज & किड्स वेअर*_
◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर
*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*
_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_
📱 _*संपर्क :*_ 9833142888
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

