🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१८ :- आज १८ डिसेंबरला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार १८ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडी जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. ( स्थळ शिवसेना तालुका कार्यालयासमोर, वैभववाडी जि. सिंधुदुर्ग ) सकाळी ११ वाजता वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेत उपस्थिती. दुपारी १.३० वाजता वैभववाडी येथून मोटारीने देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता देवगड जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.
दुपारी ३.३० वाजता देवगड नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेत उपस्थिती (स्थळ केळकर कॉलेज, नाका, देवगड जि. सिंधुदुर्ग) दुपारी ४.३० वाजता देवगड येथून मोटारीने कुडाळ, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. ( स्थळ – कुडाळ बाजारपेठ, एसटी बस स्थानक, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ) सायंकाळी ६.३० वाजता कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर प्रचार सभेत उपस्थिती. सायंकाळी ७.३० वाजता कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

