आपत्कालीनआरोग्यशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य परिचारीका हर्षदा वाडीकर यांचे निधन..

▪️ओरोस रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना आला हृदयविकाराच्या झटका..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१९: येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या मुख्य परिचारीका हर्षदा हरिश्चंद्र वाडीकर (वय ५६ रा. समाजमंदिर) यांचे ओरोस शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. त्या कोरोना पाॅझिटिव्ह होत्या.

परिचारिका हर्षदा वाडीकर यांनी भेडशी, ओरोस, तसेच सावंतवाडी शासकीय रुग्णालयात गेली ३५ वर्षे आरोग्य खात्यात सेवा बजावली.

समाजमंदिर येथील रहिवासी तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन लेखाधिकारी हरिशचंद्र वाडीकर यांच्या पत्नी हर्षदा वाडीकर या ओरोस शासकीय जिल्हा रुग्णालयात गेली कित्येक वर्षे परिचारिका पदी कार्यरत होत्या. सहा महिन्यापूर्वीच त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मुख्य परिकजारीक पदी बढतीने बदली झाली होती. कोरोना कालावधीत त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. परंतु सोमवारी सायंकाळी चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वाडीकर यांनी गेली २५ वर्षे आरोग्य खात्यात सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवेचा जास्तीत जास्त कालावधी हा ओरोस शासकीय रुग्णालयात व्यतीत झाला असून सहा महिन्यांपूर्वीच त्याची बदली येथील उपजिल्हा रुग्णालयात मुख्य परिचारिकापदी झाली होती. काही दिवसांपूर्वी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती हरिश्चंद्र वाडीकर यांचे तीन वर्षांपूर्वीच एका कार अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा अभिजीत,डॉ. अपूर्वा मुलगी, सून दिर भावजय असा मोठा परिवार आहे.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!