कुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

अशोक येजरे लिखित शैक्षणिक धोरण २०२० वास्तव आणि अपेक्षा पुस्तकाचे प्रकाशन २३ रोजी..

▪️मराठा बांधवांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे अॅड. सुहास सावंत यांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१९: मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्ग च्या क्रांती मोर्च्याला दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी ४ वर्षे पूर्ण होत आहेत. गेली ४ वर्षे आपण आंदोलन किंवा कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा करतो. यावर्षी दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ३:३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग व मराठा शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मान्यवर व उद्योजक यांचे सत्कार करण्याचे योजिले आहे. याच दिवशी आपण नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची तोंड ओळख होण्यासाठी मराठा बांधव अशोक येजरे यांनी लिहिलेल्या शैक्षणिक धोरण २०२० वास्तव आणि अपेक्षा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे, सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ एच.एल. चौगुले, कुडाळ आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व मराठा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग अॅड. सुहास सावंत यांनी केले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!