जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तळवडे येथील राणेसमर्थक परब कुटुंबीय शिवसेनेत
_*🛑 जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तळवडे येथील राणेसमर्थक परब कुटुंबीय शिवसेनेत..*_
_*🛑 विद्याधर परब याला आमदार केसरकर यांनी जाहीर केली उमेदवारी..अनेकांचा सेना प्रवेश..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* राणे समर्थक असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. आनंदी परब यांनी आज आपल्या कुटुंबासमवेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे सुपुत्र विद्याधर परब यांना शेती ● संस्था गटातून जिल्हा बँकेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याबाबतची अधिकृत घोषणा आमदार दीपक केसरकर यांनी केली. तत्पूर्वी त्यांना शिवबंधन बांधले. विद्याधर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे परब कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ही जागा यापूर्वी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या ताब्यात होती. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्याच गावातील परब यांना संधी देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी जिल्हा बँकेच्या सावंतवाडी तालुका सहकार संचालक पद उमेदवारीसाठी शिवसेनेकडून बाबल ठाकूर तसेच अपक्ष उमेदवार डि.बी. वारंग इच्छुक होते. दरम्यान आता भाजपाच्या विद्याधर परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी आमदार दीपक केसरकर यांनी आज जाहीर केली. तर बाबल ठाकूर यांच्यावर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी भाजपाचे उमेदवार विद्याधर परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासह उपस्थितांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर यांनी सर्वांना शिवबंधन बांधले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष डि.बी. वारंग यांनी देखील शिवबंधन बांधले.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

