कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डेगवे येथील स्थापेश्वर मंदिरात पार पडलेल्या शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

*_🛑डेगवे येथील स्थापेश्वर मंदिरात पार पडलेल्या शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद _*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि१४डिसेंबर,:-*
सावंतवाडी व दोडामार्ग फळ बागायतदार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला यावेळी काजू पिकासंदर्भात मुळदे कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. हळदवणेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अनपेक्षित हवामान बदलावर भाष्य करताना महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांपेक्षा सिंधुदुर्गातील शेतकरी हा नक्कीच नशीबवान असून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व्यवसायिक द्रुष्ट्या शेती केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल व त्यातून शेतकरी आपली प्रगती साधू शकतात. तसेच शेतकऱ्यांच्या एकीच्या बळाचा फायदा शेतकऱ्यांच्या फळपीक खरेदी विक्री बरोबरच शेतकऱ्यांना लागणारी विविध कीटकनाशके व खते विक्री हीसुद्धा या संघाच्या वतीने करण्यात यावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे डॉक्टर मोहन दळवी यांनी सिंधुदुर्गातील वातावरण काजूला कशापद्धतीने पोषक आहे पाण्याशिवाय काजू पीक कसे घेता येईल तसेच कमीत कमी किटकनाशकाची फवारणी करून मित्रकीटक कसे वाचवता येतील ?व तणनाशकाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तर डॉक्टर मुंज यांनी काजू पिकावर होणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव व त्याच्यावर वरील उपाय योजना व कीटकनाशके यांची माहिती शेतकऱ्यांना दिली. डॉक्टर महेश शेडगे यांनी काजू लागवड करताना घ्यावयाची काळजी व लागवड पद्धत याविषयी विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली शेतकरी फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी संघाची पुढील उद्दिष्टे व कार्यपद्धती तसेच फार्मर प्रोड्यूसर कंपनी विषयी माहिती शेतकऱ्यांना दिली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली ही कंपनी भविष्यात नक्कीच शेतकऱ्यांना समृद्ध करेल अशी आशा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई डेगवे सरपंच वैदही देसाई शेतकरी फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत मुळदे महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर हळदवणेकर वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे डॉक्टर मोहन दळवी कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मुंज, डॉक्टर महेश शेडगे, तसेच आत्मा चे महाराष्ट्र राज्य समिती सदस्य बाजीराव झेंडे उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोणापाल सरपंच सुरेश गावडे तर आभार प्रदर्शन तांबोळी सरपंच अभिलाष देसाई यांनी केले यावेळी दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!