राज्य लंगडी पंच परीक्षा डेरवण येथे संपन्न
_*🛑 राज्य लंगडी पंच परीक्षा डेरवण येथे संपन्न..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-१३ :-* लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या मार्गदर्शनाखाली लंगडी असोसिएशन ऑफ रत्नागिरी ज्या माध्यमातून आज दिनांक 12 . 12 . 2021 रोजी क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण येथे जिल्हा व राज्य लंगडी पंच परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडले . या परिक्षेला निरीक्षक म्हणून लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव श्री. चेतन पागवड सर उपस्थित होते . ही परीक्षा प्रात्यक्षिक व लेखी अशा स्वरूपात घेण्यात आली . सदर परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून चिपळूण , रत्नागिरी , गुहागर तालुक्यातील पुढील खेळाडू , शिक्षक यांनी सहभाग नोंदवला.
रजनीगंधा दिपक वाघमारे , संचिता सतीश सावर्डेकर , माधवी मुरलीधर वारे , सुनिता भानुदास चव्हाण , मंजिरी विलास भंडारी , वर्षा सखाराम मोहारे , वैदेही विकास नलावडे , पल्लवी ऋषिकांत पवार , फाईमा मोहम्मद कापडी , रुही राजेंद्रकुमार वारे , स्मिता संदीप मुंडेकर , हर्षाली संजय बागुल , नेहा मनोज जोगळेकर , सुनिता गोविंद राणे , शर्वरी प्रवीण पाटणकर , चेतन विनोद कदम , अनिश संतोष शिंदे , ओम सुहास कदम , साहिल सुरेश मुरुडकर , अर्जुन रवींद्र कल्कुटकी , मोहम्मद कैफ परवेज चिपळूणकर , हेरंब संतोष शिर्के , प्रतिक्षा प्रमोद पेंढारी , निखिल मल्लाप्पा वरके लंगडी असोसिएशन ऑफ रत्नागिरी चे अध्यक्ष माननीय माजी आमदार रमेशभाई कदम , कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा , सचिव प्रवीणकुमार आवळे व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी आदी सर्वांनी यशस्वी सर्व पंचाना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

