भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष वैभव राऊळ यांचा नागपूर येथे पुरस्कार देऊन गौरव…..,…..राऊळ यांच्या सामाजिक कार्याची नागपूर येथील सामाजिक संस्थेकडून दखल ……
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि१२डिसेंबर,:-*
मदत सामाजिक संस्था नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळा 12 डिसेंबर 2021रोजी नागपूर येथे पार पडला राज्यभरातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्या अनेक व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते वैभव राऊळ यांना आकर्षक सन्मानचिन्ह, दुपट्टा, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ, व संविधानाचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. मुळगाव सांगेली येथील व सध्या आपले कार्यक्षेत्र आंबोली येथे वास्तव्यास असलेले वैभव राऊळ यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या संस्थेने त्यांचा आज गौरव केला. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक बरे वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागते कधीकधी अपमान देखील होतो मात्र या सर्वांची तमाम न बाळगता एक सेवाव्रत म्हणून ज्या ज्या व्यक्ती स्वतःला झोकून देऊन काम करतात अशा व्यक्तींच्या कार्याची पोचपावती नक्कीच अशा प्रकारच्या पुरस्काराने मिळते. वैभव राऊळ यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना आपले नेतृत्व सिद्ध करत व व्यवसाय सांभाळत ग्रामीण भागातील युवकांचे प्रश्न व समस्या सोडवल्या व यापुढे युवकांच्या रोजगारासंबधी नेहमीच तत्पर राहून काम करणार असल्याचे वैभव राऊळ यांनी सांगितले.
.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

