आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अनेकांचा चावा.

_*🛑 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अनेकांचा चावा..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-११ :-* सावंतवाडी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयातील तिघा कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला. “त्या” कुत्र्याने परिसरात तिघा व्यक्तींचा चावा घेतल्याचे समजताच संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने जेरबंद केले. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान रुग्णालय परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमशान घातल्याने रुग्णांसह नातेवाईकांमध्ये एकच हाहाकार उडाला होता. मात्र त्या कुत्र्याला पकडण्यात यश आल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्या कुत्र्याला पकडण्यासाठी महेश बावकर, शिवाजी सावंत, भिरू याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रुग्णालय परिसरात पिसाळलेला कुत्रा फिरत असल्याची माहिती मिळताच सगळ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्या कुत्र्याने सगळ्यांच्या कोळेकर आदींनी पुढाकार घेतला. डोळ्यादेखत तब्बल तीन व्यक्तींचा चावाही घेतला. दरम्यान हतबल होऊन तो परिसरात लावलेल्या एका कारच्या खाली जाऊन बसला. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला न मारता शिताफीने पकडत जेरबंद केले आहे. दरम्यान त्याला पकडण्यात यश आल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!