सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळ बागायतदार संघाच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन………पिकांवरील रोगांच्या उपाय योजनांच्या माहिती व शंकानिरसनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे_
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि११डिसेंबर,:-
सोमवार दिनांक १३डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते १ या वेळेमध्ये डेगवे येथील श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिरामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे अनेक पिकांवर विपरीत परिणाम दिसून येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळ बागायतदार संघाच्या वतीने विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शकांना त्या अडचणी निवारण्यासाठी तसेच
काजू पिकावरील रोग,रोटा/ खोडकिडा,फुल किडे,ट्री mosquito,
काजू बी उत्पादन खर्चावर तपशील वार माहिती ,बुरशी नाशन करण्यासाठी उपाययोजना,
माकड ,शेकरू, सांबर यांनी केलेल्या नुकसान.तन नाशकाचा वापर .
रानमोडीवर उपाययोजना
चांगल्या जातीच्या काजू लागवडीसाठी सखोल माहिती,गावठी आणि कलमी काजू रोपे यात तुलना करून सुयोग्य माहिती देणे,नारळ विविध रोगांवर माहिती देणे,शेत पिकांच्या सर्व नुकसानी आणि विम्याबाबत संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन करणे
, शेतकऱ्यानं साठी अनेक सबसिडी च्या योजना आहेत परंतु घरगुती बनविलेल्या भात मळणी यंत्र ल सबसिधी मिळत नाही,याबाबत मार्गदर्शनाची सोय शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. तर बदलत्या वातावरणानुसार फळ पिकांवर होणारे परिणाम व त्यावर करता येण्याजोगे उपाय याचे अतिशय तज्ञ अशा मार्गदर्शकाकडून शंकानिरसन करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी फळ बागायतदार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्यासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून सावंतवाडी तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे तसेच डेगवे सरपंच वैदही देसाई, बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत तर शेतकऱ्यांच्या शंकानीरसनासाठी मुळदे उद्यान विद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्टाता डॉ.पी.सी.हळदवणेकर, सहाय्यक प्राध्यापक श्री. एम. एस. शेडगे, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे डॉ. मोहन बी. दळवी ,डॉ.अजय मुंज, जिल्हा कृषी कार्यालयाचे तांत्रिक सल्लागार श्री अरुण नातूम उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी सर्व उपस्थित शेतकऱ्यांची संघ सभासद म्हणून नोंदणी करून घेतली जाईल तसेच कोरोना चे नियम पाळून सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

