कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

बाजारपेठेत पर्स पडलेल्या चाकरमानी महिलेला सावंतवाडीच्या वाहतूक पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेवून पर्स केली परत.

_*🛑 बाजारपेठेत पर्स पडलेल्या चाकरमानी महिलेला सावंतवाडीच्या वाहतूक पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेवून पर्स केली परत..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-११ :-* येथील बाजारपेठेत पर्स पडलेल्या चाकरमानी महिलेला सावंतवाडीच्या वाहतूक पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेवून ती पर्स परत केली. संबधित महिला मुंबई येथील असून लग्नासाठी ती सावंतवाडीत आली होती. येथील जयप्रकाश चौकात त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्ड विष्णू धुरी यांना ती पर्स मिळून आली होती. त्यात लक्ष्मी नारायण नाटेकर असे नाव वगळता अन्य काहीही माहिती नव्हती. अखेर वाहतूक पोलिस राजा राणे व रामचंद्र साटेलकर यांनी त्या महिलेचा शोध घेवून ती असलेल्या ठिकाणी जावून तिच्याकडे ही पर्स सुपुर्द केली. त्यात महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम होती, असे श्री. राणे म्हणाले.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!