आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भाजी वाहतूक करणारा ट्रक कलंडला

*_🛑मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भाजी वाहतूक करणारा ट्रक कलंडला*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-रविकांत जाधव*

*🎴 कणकवली,दि,:-,९ डिसेंबर*
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वागदे येथे आज भाजी वाहतूक करणारा ट्रक पंक्चर झाल्याने कलंडला. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. ट्रक कणकवली ते सावंतवाडी या दिशेने जात होता.
चालक मिलिंद वाघमारे (वय ४० रा. मुंबई) हे आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच ४८ एजी ७१९६) घेऊन कणकवली ते सावंतवाडी असा प्रवास करत होते. वागदे येथील डंगळवाडीनजीक ट्रकचे चाक पंक्चर झाले. यात ट्रकचे संतुलन बिघडले आणि ट्रक रस्त्यालगत जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक मिलिंद वाघमारे ळ जखमी झाले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!