कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक संपन्न.

_*🛑 माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक संपन्न..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०८ :-* श्री देवी पावणाई मंदिरात माडखोल धरण लाभ क्षेत्रातिल शेतकऱ्यांची सिंचन हंगामातिल बैठक कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत २५डिसेंबर २०२१ पासुन शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे कळविण्यात आले तसेच प्रस्थापित विकास कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीमंगले साहेबांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
या बैठकीत उजवा कालवा चे काम करण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी पाहणी करण्याचे ठरले आज सकाळीच कार्यकारी अभियंता श्रीमंगले शाखाधिकारी नाईक माडखोल ग्रामस्थ कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष माजी पाणी वापर संस्था अध्यक्ष जॅकी डिसोजा, उपसरपंच शिवाजी परब, तंटामुक्ती अध्यक्ष संजय लाड, शेतकरी बाबी केसरकर, रोहित गोताड,अरविंद गावडे, जानु तेली यांच्यासह पाहणी करण्यात आली
यावेळी जॅकी डिसोजा यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा साहेबांकडे मांडल्या त्यावेळीच साहेबांनी माडखोल विकास कामांवर विशेष लक्ष केंद्रित करून लवकरात लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!