दोडामार्ग तालुक्यात होणार “रणांगण” हा भव्यदिव्य नाट्यप्रयोग..
_*🛑 दोडामार्ग तालुक्यात होणार “रणांगण” हा भव्यदिव्य नाट्यप्रयोग..*_
_*🛑 १९ डिसेंबर पासून होणार ऑडिशन सुरू..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०८ :-* दोडामार्ग तालुक्यात “रणांगण” हा भव्यदिव्य नाट्यप्रयोग होणार असून गोविंद महाले व नाट्यप्रेमी सावंतवाडा यांच्या संकल्पनेतूत हे महानाट्य होणार आहे.महानाट्याचा प्रयोग ५० ते ६० कलाकारांसह होणार आहे तर पेशवेकालीन इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ग्रामीण भागातील कलाकारांना हे व्यासपीठ मिळणार आहे.१९ डिसेंबर सकाळी ११ वाजल्यापासून ऑडिशन सुरू होणार आहे.महानाट्याच्या ऑडिशनसाठी सागर नाईक, 9561464230, गौतम महाले 7030889289 किरण काळबेकर 9823979493 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नाट्यकर्मी गोविंद महाले, गौतम महाले,सागर नाईक, किरण काळबेकर, वैभव नाईक, निखिल नाईक उपस्थित होते.
*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

