जिथे कमी तिथे मी…आणि निवडून येणार-संजू परब
*🛑जिथे कमी तिथे मी…आणि निवडून येणार-संजू परब*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:७ डिसेंबर*
केंद्रीय मंत्री खा. नारायण राणेंच्या मार्गदर्शन आणि आदेशांनुसार सावंतवाडी नगरपरीषदेची निवडणूक लढवली जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत विजय हा भाजपचाचं असेल असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. तर मी सावंतवाडीत कुठेही उभा राहू शकतो. माझा वॉर्ड कुठला असला तरी मी निवडून येणारचं. कोण नाही तिथं मी असणार, नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत. जागा वाढल्या हे बर झाल. त्यामुळे भविष्यात सत्तेत आम्हीच येणार २० जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार.
दरम्यान, ओबीसींना आरक्षण मिळाल पाहिजे यासाठी आम्ही ठाम
आहोत. ओबीसी आरक्षण रद्द करत होत असलेल्या निवडणुका या
ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी
केला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा
कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शहराध्यक्ष
अजय गोंदावळे, अमित परब, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित
होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

