यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना जे पंचवीस वर्षात जमले नाही ते आम्ही सातशे वीस दिवसात केले- नगराध्यक्ष संजू परब
*_🛑यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना जे पंचवीस वर्षात जमले नाही ते आम्ही सातशे वीस दिवसात केले- नगराध्यक्ष संजू परब*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-७ डिसेंबर*
नादुरुस्त असणार अग्निशमन वाहन दुरुस्ती करून वापर केल जात होत. त्यामुळे शहरहीताच्या दृष्टीने नव वाहन मंजूर केलं आहे. तर संत गाडगेबाबा मंडईच नवं रुप दिसणार असून कोणत्याही प्रकारच राजकारण न करता हा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी १३ कोटींच एस्टीमेट तयार केलं असून लवकरच तांत्रिक मंजुरी मिळेल. बीओटा तत्वाला शिवसेना नगरसेवकांनी विरोध केल्याने १०० कोटींचा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून १३ कोटीत उभारण्यात येत आहे अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. यावेळी बाजारपेठेचा नवा आराखडा त्यांनी सादर केला. ग्राउंड अधिक ६ मजली अशी ही इमारत असणार १६२ गाळे, ओटे ११५ असणार आहेत. तर येथील स्थानिक व्यापाऱ्यांच १०० टक्के पुनर्वसन करणार असं आश्वासन संजू परब यांनी दिल. दरम्यान, शहरातुन हटवलेल्या त्या स्टॉलसाठी जर कोणत्या नगरसेवकांकडून दिड लाखांची मागणी केली असेल तर सत्ताधारी असो वा विरोधी कारवाई करणारच असा इशारा दिला.
७२० दिवसांत कोरोनाच संकट आले. मात्र, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची वर्क ऑर्डर दिली याचा अभिमान आहे. शहरातील बंद प्रकल्प सुरू केले. शिल्पग्राम, काझिशहाबुद्दीन हॉल, स्विमिंग पूल, खेळपट्टीसाठी मंजूरी, नगराध्यक्ष चषक, बॅ. नाथ पै सभागृह सुरू केला. लोटस लॅम्पमुळे डिमडिम तलाव टकाटक झालं. जीओच काम सुद्धा झालं असून रस्ते भरण्याच काम केले.
गार्डन मधील भ्रष्टाचाराबद्दल मी आंदोलन केल. त्यावर निर्णय देतो असं सांगितलं गेल. मात्र, सत्ताधारी हे भ्रष्टाचारी आहेत. समिती अहवाल योग्य पद्धतीने सादर करत नाहीत. तहसीलदार हे दबावाखाली आहेत. त्यांचे दोन्ही डोळे बंद आहेत. तिसरा डोळा उघडेल तेव्हा दिसेल. भ्रष्टाचार झाल्याच तहसीलदारांना माहित आहे. परंतु ते दबावाखाली आहेत. पांढरे कपडे घालणाऱ्यांचा हा भ्रष्टाचार आहे असा टोला हाणला. तर राज्य शासन नळपाणी योजनेसाठी मदत करत नाही असं मत संजू परब यांनी व्यक्त केले..
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अमित परब, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

