हाँटेल उद्योजक नरेंद्र भालेकर यांचे निधन
*🛑हाँटेल उद्योजक नरेंद्र भालेकर यांचे निधन!*
*🛑उद्या सकाळी अकरा वाजता होणार उपरल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-६ डिसेंबर*
सावंतवाडी येथील प्रसिद्ध हाँटेल उद्योजक भालेकर खानावळ तथा महालक्ष्मी भोजनालयाचे मालक राजू भालेकर यांचे थोरले बंधू नरेंद्र गजानन भालेकर यांचे आज साय.७-३० वाजणेच्या सुमारास कीडणीच्या आजाराने निधन झाले मागील काही दिवस ते आजारी होते
सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचा नावलौकीक होता तर काही काळ राज्य परिवहन मंडळात ते चालक म्हणून काम करीत होते, त्यांनी पत्रादेवी महामार्गावर आपले भालेकर खानावळ यांची दुसरी शाखा म्हणून महालक्ष्मी भोजनालय सुरु केले होते, सावंतवाडी व परिसरात ते लोकप्रिय होते, शिवसेनेत त्यांनी निष्ठांवंत शिवसैनिक म्हणून काम केले होते, मिनमिळावू मित्र म्हणून त्यांचा सावंतवाडीत व तालुक्यात मोठा मित्रपरिवार आहे.
भालेकर खानावळचे मालक राजू भालेकर यांचे ते भाऊ तर सामाजिक कार्यकर्ते तथा परिट समाज जिल्हा अध्यक्ष दिलीप भालेकर प्रदिप भालेकर यांचे संख्ये चूलत भाऊ नगरसेविका सौ.दिपाली भालेकर दिलीप यांचे चूलत दिर असलेल्या नरु भालेकर या नावाने ओळख असलेल्या नरेंद्र भालेकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे .
उद्या ११-०० वा.त्यांचा अंत्यविधी होणार असून अन्येक मान्यवरांनी त्यांच्या नातेवाईकांचे सात्वन केले आहे पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ राजू, जाऊ, आई, दोन बहीणी , असा मोठा भालेकर परिवार आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांचे घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले आमचे अतिशय जवळचे मित्र नरु भालेकर आमचेतून निघून गेल्याचे मनस्वी दुखंः आणि असह्य वेदना मनाला होत आहेत अशा भावना व्यक्त केल्या
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

