🛑 कोंब्याची जत्रा म्हणुन प्रसिद्ध असलेली श्री देव घोडेमुख चा जत्रोत्सव ८ डिसेंबर रोजी
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला, दि-०७ :- तालुक्यातील मातोंड पेंडुर गावातील एक निसर्गरम्य अशा डोंगरावर श्री देव घोडमुख मंदिर स्थित आहे. श्री देव घोडमुख वार्षिक जत्रौत्सव हा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोंब्याची जत्रा म्हणुन प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा देव म्हणुन श्री देव घोडेमुख ची ख्याती दुर दुर पसरली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला कोंब्याचा नवस बोलला जातो व जत्रोत्सवा वेळी फेडला जातो. शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तिभावे सर्व भक्तगण श्रद्धेनेक्ष पाळतात , दरवर्षी वाढत चाललेली भक्त गणांची गर्दीच या देवाची महती सांगुन जाते . या जत्रेसाठी सिंधुदुर्ग सोबतच मुंबई, पुणे, कोल्हापुर, रत्नागिरी, तसेच गोवा व कर्नाटक राज्या मधुन भावीक दर्शनासाठी येतात व उंचावर स्थित असलेल्या श्री देव घोडेमुखचे दर्शन घेऊन मन प्रसन्न करतात.
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

