आणखीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्ती…

🛑ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग : दि. ०६ डिसेंबर – पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग मधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पतन विभाग, मार्गप्रकल्प विभाग या विभागांमध्ये एकूण १५ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून नवनियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्याने विकास कामांची कार्यवाही गतिमान पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळसाठी राजन वामन चव्हाण, सावंतवाडीसाठी सिमा यशवंत गोवेकर, वेंगुर्लेसाठी शंशाक भगत, दोडामार्गसाठी अनिल बडे, वैभववाडीसाठी विनायक जोशी, कणकवलीसाठी गणेश कर्वे, देवगडसाठी श्रीनिवास बासुतकर, जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये कुडाळसाठी राजेंद्र कुलांगे, मालवणसाठी संतोष सावर्डेकर, ओरोससाठी धनंजय ठाकरे, देवगडसाठी नरेंद पं. महाले, पतन विभागात कुडाळ (ओरास) साठी महादेव चव्हाण, देवगड (वाघोटन) साठी प्रशांत पवार, तर मार्गप्रकल्प विभागात कणकवलीसाठी विनोद दिवटे, कुडाळसाठी राजेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , *🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥* हे *ब्रीद वाक्य* तंतोतंत जोपासलेल्या आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत.

व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर *१००* मिळुन *६८० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

आपण आपल्या *छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची* जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनलच्या खालील *मुख्य प्रतिनीधींशी* संपर्क साधावा. 👇

*📡सावंतवाडी मुख्य कार्यालय*

*✒️संपादक – सीताराम गावडे.*

*📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३*

*✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.*

*📲 ९४२३९५८८२८*

*✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.*

*📲 ९४०५४७५७१२*

*✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.*

*📲 ८८०६७७८२२२*

*✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.*

*📲 ९४०४९१६५६३*

*✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.*

*📲 ९४२२५१५७१४*

*✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.*

*📲 ९४२२८४६२९७*

*✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.*

*📲 ९४२२८५३९०९*

*✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.*

*📲 ९१६८३०२७६८*

*✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.*

*📲 ९६८९४३४३७४*

*✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.*

*📲 ९४०३३१३४१८*

*✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.*

*📲 ८७६७५५५५५१*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.*

*📲 ९४२०३७७९९९*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.*

*📲 ९०११३३९३९४*

*✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.*

*📲 ९४२२४९७१४४*

*✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.*

*📲 ९४२३२५४६१३*

*✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.*

*📲 ८००७६५५४८२*

*✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.*

*📲 ९४०४७४७५७५*

*✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.*

*📲 ९९२३९२१५९६*

*✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.*

*📲 ९९२१६४२०६६*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!